फुलकारी, बांधणी प्रिंटचे Original दुपट्टे फक्त २०० रु | FC Road Pune Street Shopping | Vaishali Hotel
#lokmatsakhi #FCRoadPuneStreetShopping #VaishaliHotelPune #vaishalihotelfcroad #phulkaridupatta #bandhanidupattahaul #bandhanidupattameesho #bandhanidupattadrapingstyles

FC Road Pune इथे आम्ही केली पहिल्यांदा शॉपिंग... फुलकारी, जयपुरी, लखनवी, बनारसी अशा अनेक प्रकारचे दुपट्टे तुम्ही इथे विकत घेऊ शकता... vaishali hotel च्या अगदी बाजूला ही छोटीशी टपरी आहे जिथे एकापेक्षा एक दुपट्टे तुम्हाला स्वस्त मस्त दरात मिळू शकतात.. पहा अजून काय काय तुम्ही इथे विकत घेऊ शकता..

bandhani dupatta draping styles